❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄
*बेंगलोर दर्शन मध्ये काय काय पहाल?*
===============================
DAY 1
1.बेंगलोर येथे गेल्यागेल्या प्रथम सर विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल आणि टेक्नॉलॉजिकल संग्रहालय पाहणे हे संग्रहालय पाहण्यासाठी तीन तास लागतील
10am to 2 pm
2. त्याच्या जवळच असलेले पुरातन विभागाची शासकीय संग्रहालय पाहावे
2pm to 4 pm
3. याच्या जवळच असलेले वेंकटप्पा आर्ट गॅलरी पाहावे
4pm to 5 pm.
4. त्याच्या पाठीमागे कब्बन पार्क आहे तिथे संध्याकाळी फिरवून घ्यावे अशा प्रकारे पहिला दिवस संपेल.
5pm to 7 pm
वरील ठिकाणी एकमेकाला अगदी चिटकून आहेत. मध्ये फक्त भिंतच आहे, त्यामुळे एकत्रित पणे ती सुचवलेली आहेत.
मुक्काम महाराष्ट्र मंडळ येथे करावा.
मोबाईल नंबर 8022280609
माझ्याकडे असलेला नंबर मी येथे देत आहे .
जर चुकीचा असेल तर अपडेट सांगावे. एकदम तीन-चार दिवसांचे बुकिंग घ्यावे, म्हणजे पुन्हा गैरसोय होत नाही.
DAY 2
1. दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम तुम्ही बेंगलोर पॅलेस पाहण्यासाठी जावे. स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. टिकीट साधारण 350 रुपये आहे. यात एक तुम्हाला हेडफोन मिळतो. ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणचा नंबर त्याठिकाणी दाबायचा .लगेच त्याची माहिती आपल्याला ऐकायला मिळेल .साधारण तीन तास पाहण्यासाठी लागतील.
वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत
Time 10 am to 2 pm.
2. बेंगलोर पॅलेस पाहिल्यानंतर तुम्ही टिपू सुलतान समोर पॅलेस पाहण्यासाठी निघायचे आहे .संपूर्ण पॅलेस दोन मजली असून लाकडाची निर्मिती आहे .पाहण्यासाठी एक ते दीड तास लागेल . या पॅलेसला चिटकून बालाजीचे सुंदर मंदिर आहे, ते पण पाहून घ्यावे.
हा पॅलेस पाहीपर्यंत साडेपाच वाजतील
Time 3 pm to 5 pm
3. यानंतर आपण इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी जायचे आहे। इथे गर्दी खूप असते त्यामुळे लवकर पोचलेले बरे!
संपूर्ण दिवसभराचा शिणवटा निघून जाईल. डोळ्याचे पारणे फिटेल .असे हे छान इस्कॉन टेम्पल आहे. पाहण्यासाठी वेळ तीन तास लागतो. दुसरा दिवस आपला येथे संपेल
Time 6 pm to 9 pm
DAY 3
1. तिसर्या दिवशी सकाळी आपण एच ए एल चे विमान संग्रहालय पाहण्यासाठी जायचे आहे .आपल्या वायुदलातील विविध प्रकारची वापरलेली जुनी विमाने, हेलिकॉप्टर, त्यांची इंजिन्स हे सर्व आपल्याला येथे पाहण्यासाठी मिळतील पाहण्यासाठी साधारण तीन तास वेळ लागेल.
Time 10 am to 2 pm
2. त्यानंतर आपण दोड्डा गणेश मंदिर व बुल टेम्पल पाण्यासाठी निघायचे आहे.
वरील दोन्ही मंदिर अगदी जवळ जवळ आहेत .पार्किंग बुल टेम्पल जवळ करायचे आहे. दोन्ही मंदिरे पाण्यासाठी साधारण दीड तास ते दोन तास वेळ लागेल.
Time 3 pm to 5pm.
3. संध्याकाळी शिवम शिवा टेम्पल पाहण्यासाठी जायचे आहे. भारतातील दोन नंबर उंचीची भगवान शिवाची मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल .या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुद्धा अतिशय कल्पकतेने तयार केलेला आहे .मात्र तिकिट rs.350 आहे . जाताना तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग अभिषेक करत करत जावे लागेल . त्यानंतर सर्वात मोठी गणेश जी ची मूर्ती दिसते . मग तुम्हाला समोर भगवान महादेवाची मूर्ती दिसेल .
यासाठी याच मंदिराला चिटकून असलेल्या मॉल च्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करावी लागेल. त्यासाठी मात्र 70 ते 80 रुपये लागतील.
DAY 4
1. या दिवसाची तयारी तुम्हाला तिसऱ्या दिवशीच करावी लागेल त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुक माय शो वरून तारांगणा ची तिकीटे बुक करावी लागतील.
सकाळ सकाळी जाऊन तिकीट बुक करून हा शो बघणे होत नाही.
Show Schedule :
Our Solar System
English at 12.30 pm
Kannada at 2:30 pm
Celestial Fireworks
Kannada : 3:30 pm,
English : 4:30 pm
Additional show only on Sundays:
Dawn of Space Age
English at 10.30 am
Kannada at 11:30 am
4. संध्याकाळी इंदिरा गांधी म्युझिकल कारंजे पाहण्यास जावे.
Time 7 pm to 9 pm
DAY 5
1. पाचव्या दिवशी तुम्ही बाणेरगट्टा पार्क पाहू शकता। हे एकच पार्क नसून आतल्या आत अनेक छोटे छोटे पार्क आहेत। जसे मगर पार्क, सर्प उद्यान, प्राणिसंग्रहालय, children पार्क या सर्व बाबी येतात। हा पार्क पाहण्यासाठी त्यांची कार किंवा बस करावी लागते। तिकीट दर 80 रुपये प्रौढ व 40 रुपये लहानास। यासाठी 4 तास वेळ लागेल।
TIME 10 AM TO 3 PM
2. यानंतर तुम्ही लुम्बिनी गार्डन पाहू शकता।
Time 4 to 7 pm
🐋🐋🐋🐳🐳🐳

वरील नियोजन लक्षात घेऊन बुकिंग यावे
Time 12:30 pm to 2:30 pm
2. त्यानंतर बॅसिलिका चर्च पाहण्यास जावे साधारण एक तास वेळ लागेल.
Time 3 pm to 4 pm .
3. त्यानंतर एक्वेरियम संग्रहालय पाहण्यास
जावे. सरासरी हे संग्रहालय पाहण्यास दोन तास लागतील. विविध प्रकारचे मासे या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहेत. एकूण हे मत्स्यालय दोन मजली उंच आहे . डोळ्याचे वेगवेगळे मासे पाहून पारणे फिटते।
Time 4pm to 5:30 pm
Time 7 pm to 9 pm
DAY 5
1. पाचव्या दिवशी तुम्ही बाणेरगट्टा पार्क पाहू शकता। हे एकच पार्क नसून आतल्या आत अनेक छोटे छोटे पार्क आहेत। जसे मगर पार्क, सर्प उद्यान, प्राणिसंग्रहालय, children पार्क या सर्व बाबी येतात। हा पार्क पाहण्यासाठी त्यांची कार किंवा बस करावी लागते। तिकीट दर 80 रुपये प्रौढ व 40 रुपये लहानास। यासाठी 4 तास वेळ लागेल।
TIME 10 AM TO 3 PM
2. यानंतर तुम्ही लुम्बिनी गार्डन पाहू शकता।
Time 4 to 7 pm
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment