❄❄❄❄❄❄❄❄❄
*कब्बन पार्क, बंगलोर।*
===================
बंगलोरला हरित शहर म्हंटले जाते ते तेथील उद्यानामुळं। या शहरामध्ये दोन उद्याने लोकप्रिय आहेत। एक म्हणजे लाल बाग व दुसरे कब्बन पार्क। यातील ही दोन्ही पहायची हे मी निश्चित केले होते।पण वेळे अभावी फक्त कब्बन पार्क हेच फक्त पाहता आले।
कब्बन पार्क हे अंदाजे शंभर वर्षे पूर्वीचे असावे असा माझा अंदाज आहे।येथे तुम्हाला खूप जुनी झाडे पहावयास मिळतील। हे उद्यान त्यावेळी असलेल्या इंग्रज व्यवस्थापनने बनवलेले आहे। या उद्यानात जाताना कोणतेही तिकीट आकारले जात नाही, हे विशेष। आजून एक बाब म्हणजे आपल्या कडे असती तशी अस्वछता तिथे नाही। कोठेही साधा कागद दिसणार नाही। समजा एखादा कागद टाकू लागला तर जवळचे लोक रागावतील। किंवा पार्कचे कर्मचारी उचलण्यास सांगतील। नाही ऐकले तर सरळ बाहेरचा रस्ता...! मी पाहिलेला किस्सा सांगतो........ एक फेरीवाला खारीमुरी व वेफर्स विकत होता। काहीजण ते विकत घेत होते।पण त्यामुळे झालेला कचरा म्हणजे कागद इकडे तिकडे फेकले गेले। पार्क कर्मचारी याने त्याला ताकीद दिली। पण त्याने काही ऐकले नाही। मग थोडया वेळाने तीन कर्मचारी आले व सरळ दंडाला धरून बाहेर काढले। पुन्हा आलास तर प्रवेश मिळणार नाही असा दम दिला। याचा परिणाम असा झाला की इतर फेरीवाले आपापली काळजी घेऊ लागले।
या पार्क मध्ये दर रविवारी वेगवेगळे कार्यक्रम असतात।आम्ही गेलो होतो त्या रविवारी चित्रांचे प्रदर्शन भरले होते। तसेच दर रविवारी हा पार्क फिरण्यास सायकल मोफत मिळते। चालत हा पार्क सगळा बघून होत नाही।हा पार्क जवळजवळ शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर आहे। त्याकाळी असलेले आयुक्त मार्क कब्बन यांच्या नावावरून हे कब्बन पार्क झाले आहे। याच पार्क जवळ मत्सालय , सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या औद्योगिक संग्रहालय, सरकारी संग्रहालय व व्यंकटाप्पा आर्ट गॅलरी आहे। बंगलोर प्रवासात एकदा जरूर भेट द्यावी असे ठिकाण आहे।
🐋🐋🐋🐳🐳🐳
*कब्बन पार्क, बंगलोर।*
===================
बंगलोरला हरित शहर म्हंटले जाते ते तेथील उद्यानामुळं। या शहरामध्ये दोन उद्याने लोकप्रिय आहेत। एक म्हणजे लाल बाग व दुसरे कब्बन पार्क। यातील ही दोन्ही पहायची हे मी निश्चित केले होते।पण वेळे अभावी फक्त कब्बन पार्क हेच फक्त पाहता आले।
कब्बन पार्क हे अंदाजे शंभर वर्षे पूर्वीचे असावे असा माझा अंदाज आहे।येथे तुम्हाला खूप जुनी झाडे पहावयास मिळतील। हे उद्यान त्यावेळी असलेल्या इंग्रज व्यवस्थापनने बनवलेले आहे। या उद्यानात जाताना कोणतेही तिकीट आकारले जात नाही, हे विशेष। आजून एक बाब म्हणजे आपल्या कडे असती तशी अस्वछता तिथे नाही। कोठेही साधा कागद दिसणार नाही। समजा एखादा कागद टाकू लागला तर जवळचे लोक रागावतील। किंवा पार्कचे कर्मचारी उचलण्यास सांगतील। नाही ऐकले तर सरळ बाहेरचा रस्ता...! मी पाहिलेला किस्सा सांगतो........ एक फेरीवाला खारीमुरी व वेफर्स विकत होता। काहीजण ते विकत घेत होते।पण त्यामुळे झालेला कचरा म्हणजे कागद इकडे तिकडे फेकले गेले। पार्क कर्मचारी याने त्याला ताकीद दिली। पण त्याने काही ऐकले नाही। मग थोडया वेळाने तीन कर्मचारी आले व सरळ दंडाला धरून बाहेर काढले। पुन्हा आलास तर प्रवेश मिळणार नाही असा दम दिला। याचा परिणाम असा झाला की इतर फेरीवाले आपापली काळजी घेऊ लागले।
🐋🐋🐋🐳🐳🐳

No comments:
Post a Comment