नरसिंह मंदिरापासून हे मंदिर 100 फूट अंतरावर आहे। या मंदिराला पण छत नाही। हे शिवलिंग 3 मीटर उंच आहे। याची निर्मिती एकाच शिळेपासून झाली आहे। या मंदिरात पूजा आजमितीस होत नाही।याची उभारणी एका उंचवट्यावर झाली आहे। त्यामुळे या मूर्ती वरून पडणारे पाणी खाली साचते।त्यामुळे या मूर्ती भोवती सतत पाणी असते। या मूर्ती ची उभारणी एका बडव स्त्रीने केली आहे। बडव म्हणजे निर्धन असलेली।



No comments:
Post a Comment