शाही राजवाड्याजवळ हजारा राम मंदिर
आहे। या मंदिराची स्थापना राजा कृष्ण देवराय यांनी केली आहे। हे मंदिर शाही घराण्यासाठी होते असे सांगितले आहे। आतिशय बारीक कोरीव काम आहे मंदिरात !
मंदिरातील खांबावर रामायण व महाभारत यातील प्रसंग कोरले आहेत। यात हत्ती, सिंह, घोडे, सैनिक याची चित्रे कोरलेली आहेत। मंदिराच्या सभागृह छतावर सुबक नक्षीकाम आहे। या ठिकाणीचा फक्त सणासुदीला उपयोग होत असे। या ठिकाणी भगवान बुध्द यांची प्रतिमा स्थापित आहे।प्रथम मंदिराचा भाग बांधला गेला। त्यानंतर बाहेरील कमानी व इतर बांधकाम केले असे वाटते।

No comments:
Post a Comment